फक्त 2 मिनिट लावा मसाज करा कंबरदुखी गुडघेदुखी विसरा.अतिशय चमत्कारिक घरगुती औषधी जी तुम्हाला सहज घरी बनवता येईल शिवाय खर्च ही कमी होईल।आज अनेक व्यक्तींना गुडघेदुखी कंबरदुखी यासारखा त्रास आहे हा त्रास कमी होण्यासाठी अनेक औषधें तेल बाजारात आहेत परंतु घरातच औषध तयार केले तर! video संपूर्ण पहा आवडला तर LIKE करा आणि आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया
धन्यवाद all around
backpain kneepain jointpain for all one solution and that is garlic with mustard oil. boil garlic with mustard oil and gently rub your back knee and joints.fast relief in any pain.your muscle pain is also cure by this remedy.
0 Comments