Advertisement

शनि मंदिर, शनिशिंगणापूर | Shani Mandir shanishinganapur All Information | Tourist places ahmednagar

शनि मंदिर, शनिशिंगणापूर | Shani Mandir shanishinganapur All Information | Tourist places ahmednagar तर नमस्कार मित्रांनो ..
अतिशय महत्त्वाची गोष्ट विडियो मध्ये माझ्या कडून चुकुन सांगण्यात आले आहे की मंदिराला कुलूप लावत नाही तर मुळात मंदिराला कुठेही दरवाजा नाही. त्याबद्दल क्षमा असावी.
या विडियो मध्ये आपण शनिदेवस्थान शनिशिंगणापूर याबद्दल माहिती दिली आहे.
शनिशिंगणापूर हे देवस्थान अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर या गावात आहे. अहमदनगर शहरापासून 42 किमी अंतरावर आहे. येथील शनिदेवाची मुर्ती स्वयंभू आहे. व या गावामध्ये कोणीही आपल्या घराला कुलूप लावत नाही. याच कारण विडियो मध्ये सांगितले आहे त्यासाठी संपूर्ण विडियो पहा व विडियो आवडल्यास विडियोला लाईक व शेअर करा. व त्याच बरोबर ASHUTOSH C GIRI या चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा
धन्यवाद🙏
#Shanimantra #shanimandir #sahnitemple #shanimaharaj #marathivlog #marathivlogger #shanidev #shaniaarti #शनिमंदिर #शनिशिंगणापूर #शनिदेव

ahmednagar

Post a Comment

0 Comments